शिवनेरी किल्ल्यावर शहाजीराजे व जिजामाता शिवाई देवीचे आशीर्वाद घेतात
शहाजीराजे आणि जिजामाता यांनी शिवनेरी किल्ल्यावरील शिवाई देवीचे दर्शन घेतले. त्या वेळी जिजामाता गर्भवती होत्या आणि त्यांच्या देखभालीसाठी किल्ल्यावर अनुभवी वैद्यांची नेमणूक करण्यात आली होती.
Back to top ↑






















